कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-सातारा येथे कराड, पुसेसावळी, उंब्रज विभागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशीलदादा कदम यांच्या शुभहस्ते

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

आज सातारा येथे कराड, पुसेसावळी, उंब्रज विभागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशीलदादा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. कामावर असताना कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सेफ्टी किट व अत्यावश्यक किट कामगारांसाठी अत्यंत महत्वाचे आहे.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. सुनीलबापू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मा. शंकर पाटील, मा. धनाजी माने काका, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. शेटे साहेब, मा.विनोद किर्दत, राहुल भावसार यांच्यासह मोठया संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button