खटाव:-सहाय्यक निबंधक दाजी खताळ यांचे खटाव तालुक्यात स्वागत.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
सहाय्यक निबंधक दाजी खताळ यांचे खटाव तालुक्यात स्वागत.
मायणी प्रतिनिधी__खटाव तालुक्यातील माहिती हे सासर असलेल्या सौ विजया अनिल बाबर या 31 जुलै 20 21 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर एक वर्ष श्री बाळासाहेब भोसले यांनी प्रभारी सहाय्यक निबंधक म्हणून उत्तमरीत्या कार्यभार सांभाळला त्यानंतर आता इस्लामपूर येथून नुकतेच बदलून आलेले दाजी शंकर खताळ यांनी सहाय्यक निबंधक म्हणून खटाव तालुक्याचा कार्यभार स्वीकारला आहे यावेळी त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वलेकर अनिल गायकवाड तेजस फाळके व पत्रकार दिलीप पुस्तके यांनी केले स्वागत समारंभ प्रसंगी दाजी खताळ यांनी सांगितले की खटाव तालुक्यातील अनेक पतसंस्था सक्षम असल्या तरी काही संस्था अवसायनात आहेत त्या बाहेर काढणे ही माझी जबाबदारी असल्याचे सांगितले (खटाव तालुका सहाय्यक निबंध दाजी खताळ यांचे स्वागत करताना सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वलेकर बाळासाहेब भोसले अनिल गायकवाड तेजस फाळके व प्राध्यापक दिलीप पुस्तके)