आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-जयराम स्वामी विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा.

पत्रकार अनमोल गुरव खटाव तालुका:-9881355582

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अनमोल गुरव खटाव तालुका:-9881355582

जयराम स्वामी विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा.

पुसेसावळी (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी विद्यालयातील प्रांणगणामध्ये
15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करणेत आला. तरी हुतात्मा मंडळाचे ज्येष्ठ संचालक विठोबा गोविंद पिसाळ यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आला,
यावेळी हुतात्मा मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास घार्गे,उपाध्यक्ष अंकुशराव घार्गे,
सचिव बरकडे तात्या,संचालक नानासो घार्गे,अरुण जाधव,प्राचार्य जे.बी.घार्गे,
यांची प्रमुख उपस्थिती होती.

तरी या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देश भक्तीपर गीते सदर केली, तसेच शाळेतील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात
आले, यावेळी सर्व विभागाचे शिक्षक व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button