आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नवी मुंबई:-नवी मुंबईतील पत्रकारांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली निदर्शने.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष:-8689946799

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष:-8689946799
नवी मुंबई:-पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन यांच्यावर सहा दिवसांपूर्वी भ्याड हल्ला झाला. हा हल्ला आमदार किशोर पाटील यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आला. महाजन यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी नवी मुंबईतील पत्रकारांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे उपस्थित होते.