आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खटाव:- रहाटणी विकास सेवा सोसायटीच्या वतीने भारतीय सेनेमध्ये आजी-माजी जवानांना उत्कृष्ट सेवेबद्दल भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
खटाव:-आज भारतीय स्वातंत्र्य दिना दिवशी रहाटणी विकास सेवा सोसायटीचे वतीने भारतीय सेनेमध्ये आजी माजी जवानांना उत्कृष्ट सेवेबद्दल योगदान दिले बाबत, रहाटणी सोसायटीचे वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.