खटाव:- औंध पोलीस ठाण्यातील दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक एक लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष:-9503995968

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
पुसेसावळी : सातारा जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे औंध पोलीस स्टेशनचे एपीआय व एएसआय हे दोघी एसीबीच्या जाळ्यात सापडले. परमिट रूमच्या माध्यमातून अवैधरित्या दारू वाहतूक केलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना औंध तालुका खटाव येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि साहेब पोलीस निरीक्षक वय 54 या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, औंध येथील एका व्यक्तीचे परमिट रूम असून त्यामधून संबंधित व्यक्तीचे अवैध्य दारूची वाहतूक केल्यामुळे त्याच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात संबंधित व्यक्तीला सदर गुन्ह्यात मदत करण्यासाठी व इथून पुढे व्यवसायात इथून पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंत पोलीस ठाण्याचे साहित्य पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब पोलीस निरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांनी संबंधित व्यक्तीकडे दीड लाख रुपये लाच मागणी केली होती तडजोडंती एक लाख रुपये देण्याचे ठरले संबंधित व्यक्तीने याबाबतची तक्रार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली पदकाने तक्रारीत तत्य आढळल्यानंतर आज शुक्रवारी औंध येथील जुना बाजार पटांगणावर सापळा लावला होता तक्रारदार यांच्याकडून रोख एक लाख रुपये स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे आणि साहेब पोलीस निरीक्षक बापूसाहेब नारायण जाधव या दोघांना पथकाने रंगत पकडले याबाबत दोघांवर होऊन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते लाचलुचपत पुणे विभागाचे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य पोलीस नाईक निलेश चव्हाण पोलीस शिपाई तुषार भोसले निलेश येवले यांनी या कारवाईत भाग घेतला व कोणीही शासकीय अधिकारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची ची मागणी करत असल्यास तात्काळ मोबाईल क्रमांक. 9823231244 कार्यालय क्रमांक 02162-238139 वर संपर्क साधावा असे आवाहन उज्वल अरुण वैद यांनी केले आहे.