ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा :नागठाणे विभागातील महसूल विभागाचे सर्कल अधिकारी यांचावाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार महेश मोहिते सातारा:-7620584904

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा
सातारा :नागठाणे विभागातील महसूल विभागाचे सर्कल अधिकारी यांचावाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
नागठाणे विभागातील महसूल विभागाचे सर्कल अधिकारी आदरणीय श्री राजेंद्र लेंबे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुष्पगुच्छ आणि पेढे भरून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन
त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री.सोमनाथ सुतार श्री.विजय पवार संतोष मोहिते भिसे साहेब महेंद्र साळुंखे उपस्थित होते