कोरेगाव:-दुःखद निधन! श्री विश्वनाथ काशिनाथ महाजन आबा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
दुःखद निधन!
श्री विश्वनाथ काशिनाथ महाजन आबा.
पिंपोडे बुद्रुक
येथील प्रगतशील शेतकरी संजय मधुकर महाजन व डॉ राजेंद्र मधुकर महाजन यांचे चुलते व डॉ प्रभाकर महाजन यांचे बंधू विश्वनाथ आबा महाजन वय ८५ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्यात तीन मुली,जावई नातवंडे,पुतणे असा परिवार आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता
त्यांनी आजपर्यंत कोरेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक सल्ला व अनमोल असे भरभरून मार्गदर्शन केले होते त्यांच्या या दुःखद निधनामुळे परिसरातील बागायतदार शेतकरी व व्यापारी व सर्वसामान्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे त्यांना पिंपोडे बुद्रुक येथील व्यापारी संघटना, श्रीराम तरुण मंडळ,दाक्ष बागायतदार संघटना व विरशैव लिंगायत समाजाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.