वैजापूर:-ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि न्यूज मिडिया मध्ये अमोल मतसागर यांना नियुक्ती देताना वैजापूर वकिलांची टीम.
पत्रकार बाबासाहेब सूर्यवंशी छ.संभाजीनगर:-9403748489

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाबासाहेब सूर्यवंशी छ.संभाजीनगर
वैजापूर:-ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन, “RPS STAR NEWS”, “ACLS जनता की आवाज” वैजापूर जरूळ येथील अमोल साहेबराव मतसागर यांना नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देताना एडवोकेट मजहर बेग अप्पर जिल्हा न्यायालय वकील संघ वैजापूरचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कायदेशीर सल्लगार रविराज शिंदे पाटील, संभाजीनगर जिल्हा कायदेशीर सल्लागार एडवोकेट सुरजसिंग टी.राजपूत, मराठवाडा विभाग प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे, महिला जिल्हा प्रतिनिधी अलका बाळासाहेब सरोदे,छत्रपती संभाजीनगर बाबासाहेब विठोबा सूर्यवंशी,छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव वैजापूर तालुका अध्यक्ष विलास पाटील कोयले वैजापूर तालुका संघटक उपस्थित होते.