ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:-जिल्हा परिषद अभियंता संघटना अध्यक्ष इंजि.कृष्णात फडतरे यांची निवड.
पत्रकार अमोल भोसले सातारा:-9922353739

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल भोसले सातारा
जिल्हा परिषद अभियंता संघटना अध्यक्ष इंजि.कृष्णात फडतरे यांची निवड.
सातारा – महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना सातारा जिल्हा शाखेच्या दिनांक – 29/07/2023 रोजी सातारा पंचायत समिती च्या स्व.यशवंतराव चव्हाण सभागृह येथे
झालेल्या बैठकी मध्ये इंजि.कृष्णात फडतरे यांची जिल्हा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली . बैठकीस सर्व अभियंता तसेच् संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.