खटाव:-महसूल विभागाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक जोडीदार पार्वती रामचंद्र देशमुख यांचा सत्कार.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
महसूल विभागाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक जोडीदार पार्वती रामचंद्र देशमुख यांचा सत्कार.
मायणी प्रतिनिधी__स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदाना प्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे जोडीदार यांचा मानपत्र स्मृतीचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोच्छ सत्कार करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मायणी येथील पार्वती रामचंद्र देशमुख यांच्या घरी जाऊन मायणी मंडलाधिकारी हेमंत दीक्षित तलाठी गौरव खटावकर चिरंजीव जनार्दन देशमुख यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.