खटाव:-स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सचोटी महत्वाची___आमदार अनिल बाबर.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सचोटी महत्वाची___आमदार अनिल बाबर.
मायणी प्रतिनिधी___सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे या स्पर्धेच्या जगात कसोटीने व्यवसाय करणे काळाची गरज आहे मात्र उधारीचे कोडे मात्र सुटत नाही आता आता पेटीएम चे युग आले आहे त्यामुळे कामगाराचा प्रश्न लवकर सुटणार आहे मिरज भिगवन हा राष्ट्रीय मार्ग आहे लवकरच बेंगलोर कडे जाणारा नवीन कॉरिडोर मार्ग या भागातून जाणार आहे तरी नवीन उद्योजकांनी आत्तापासूनच उद्योग धंद्यामध्ये लक्ष घालावे आता सीएनजी सोबत इथेनॉल येणार आहे आता आपण सुद्धा जगाचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत खानापूर आटपाडी चे आमदार अनिलराव बाबर यांनी श्रीराम उद्योग समूह मार्फत सुरू करण्यात आलेल्या श्रीराम पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी माहुली तालुका खानापूर येथे बोलताना काढले यावेळी खटाव माणचे आमदार जयकुमार गोरे माजी आमदार दिलीपराव येळगावकर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी अमोल यलमरयांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात पेट्रोल पंप सुरू करताना आलेल्या अडचणी चे कथन करून वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने आज हे यश मिळाले आहे असे सांगितले त्यानंतर बोलताना जयकुमार गोरे यांनी सांगितले की एका छोट्याशा गावात जन्मलेल्या अतुल यलमर या युवकाने अल्पावधीत आकाशाला गवसणी घातली आहे श्रीराम उद्योग समूहाला माझ्या अनंत शुभेच्छा असून त्यांनी अशीच प्रगती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यानंतर डॉक्टरदिलीपराव येळगावकर यांनी आपल्या भाषणात श्रीराम उद्योग समूहाला शुभेच्छा देताना सांगितले की राष्ट्रवादी, भाजपा ,,व शिंदे गट शिवसेना आज तीनही गट एकत्र आल्याने या पंपाला प्रशासकीय पातळीवर कोणती अडचण येणार नाही श्री अतुल यलमरने केलेल्या सहसा चे त्यांनी कौतुक केले यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरार्थींना मोफत पेट्रोल देण्यात आले या कार्यक्रमास शंकरराव मोहिते खानापूर संभाजी माने माहुली जालिंदर माळी नारायण माळी राजकुमार कचरे मोहन दगडे मान सिंग देशमुख जनार्दन देशमुख भगवान माने अतुल बाबर द्राक्ष बागायतदार कांबळे साहेब पाटणे मॅडम चंद्रकांत यलमर मार्केट कमिटीचे पवन देशमुख रामभाऊ पाटील विशाल बागल सोमनाथ भोसले राज्य का कामगार संघटनेचे सचिव गणेशदेशमुख चंद्रकांत अजित सानप प्रकाश हंगे मायनी माहुली वलखेड वेजेगाव चिखलहोळ नागेवाडी या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी आभार मानले.