सातारा:-माननीय श्री शिरीष जाधव वाहतूक निरीक्षक वाई महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवेतून निवृत्त-सत्कार समारंभ विभाग नियंत्रक सातारा पलंगे साहेबांच्या हस्ते.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-7447520147

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माननीय श्री शिरीष जाधव वाहतूक निरीक्षक वाई महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सेवेतून निवृत्त.
शिरीष जाधव यांनी 29 वर्ष रा.प सेवा वाई खंडाळा महाबळेश्वर येथे केली त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ माननीय विभाग नियंत्रक श्री रोहन पलंगे साहेब व विभागीय वाहतूक अधिकारी श्रीमती ज्योती गायकवाड मॅडम यांच्या हस्ते सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला वाई खंडाळा महाबळेश्वर आगारातील सर्व चालक वाहक व इतर कर्मचारी यांनी श्री शिरीष जाधव यांना शुभेच्छा दिल्या श्री शिरीष जाधव हे राजकीय सामाजिक व क्रीडा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे विशेषतः त्यांनी क्रिकेटमध्ये सातारा जिल्हा व कुछ बिहार ट्रॉफी मध्ये महाराष्ट्र संघात अंडर नाईन्टीन क्रिकेट खेळात विशेष कामगिरी केली होती ते वाई खंडाळा महाबळेश्वर सर्व चालक वाहक यांच्यामध्ये लोकप्रिय होते त्यांना सर्व कर्मचाऱ्यांनी भावी आयुष्या साठी शुभेच्छा दिल्या.