आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-नव्या पिढीला आता आपल्या पाल्यांना संताचा देवाचा वारकऱ्याचा लुक देण्याचा नवा ट्रेड.

पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

नव्या पिढीला आता आपल्या पाल्यांना संताचा देवाचा वारकऱ्याचा लुक देण्याचा नवा ट्रेड.

मायनी प्रतिनिधी—महाराष्ट्र ही साधुसंतांची भूमी आहे महाराष्ट्राने संपूर्ण देशाला अध्यात्म संत परंपरा भक्ती या गोष्टी दिल्याने भारतावर अनेक परकीय मुसलमानांनी आणि अनेक स्वाऱ्या केल्या. पण भारत हे राष्ट्र मुस्लिम होऊ शकले नाही याचे कारण अध्यात्म, संत परंपरा ,भक्ती परंपरा ,होय आता नव्या पिढीला व नव्या पिढीच्या पाल्यांना संताचा, पांडुरंगाचा, वारकऱ्यांचा लुक देऊन आनंद मिळवण्याचा नवीन ट्रेड निघाला आहे त्यामुळे भक्तीरस अधिकच ओथंबलेला जाणवतो आमची प्रतिनिधी श्री दिलीप पुस्तके यांचे नातू कुमार आरव व कुमार शौर्य या मुलांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम नवनाथ या संतांचा केलेले लुक सध्याचे आकर्षण ठरला आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button