आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे योग दिन उत्साहात संपन्न.
पत्रकार प्रमोद देवाडीगा:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे योग दिन उत्साहात संपन्न झाला. ‘नियमित योगा’ हे आमच्या आश्रमशाळेचे वैशिष्ट. यासाठी या आश्रमशाळेच्या दिनचर्येमध्ये स्वतंत्र वेळ ठेवण्यात आला आहे.
श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मा.श्री. मधुसूदन मोहिते पाटील (दादा) यांनी सर्व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ भारती मोहिते यांनी सर्वाँना … माहिती सांगितली.
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दीपक माने, सर्व शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.महेशकुमार बोभाटे यांनी केले.