ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-डॉक्टर शशिकांत कुंभार यांचा कोरोना योद्धा म्हणून नागरी सत्कार.

प्रतिनिधी:- प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक:- प्रल्हाद चव्हाण :-8208717483

प्रतिनिधी :- प्रा. दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:-9890318605.

डॉक्टर शशिकांत कुंभार यांचा कोरोना योद्धा म्हणून नागरी सत्कार.

मायणी प्रतिनिधी___मायणी येथील प्रतीत यश वैद्यकीय सेवक डॉक्टर शशिकांतमारुती कुंभार एमडी मेडिसिन यांचा मायनी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून नागरी सत्कार सरपंच युवा नेते सचिन गुदगे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर शशिकांत मारुती कुंभार यांनी कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेज श्रेयस हॉस्पिटल येथे रात्रंदिवस सेवा करून अनेक रुग्णांना यमाच्या तावडीतून सोडवून आणले याबद्दल त्यांचा व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर शशिकांत कुंभार म्हणाले रुग्णांना सेवा देणे हे डॉक्टरांचे कामच आहे उपचार करणे आमच्या हातात असते पण यश देणे हे देवाच्या हातात असते आम्ही रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणतो त्यामुळे आम्हाला आत्मिक समाधान लाभते या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच जगन्नाथ भिसे माझी उपसरपंच आनंदा शेवाळे डॉक्टर विकास देशमुख डॉक्टर नानासाहेब श्रीखंडे डॉक्टर सयाजी पवार विजय देशमुख महेश पुस्तके प्राध्यापक दिलीप पुस्तके सोसायटीचे चेअरमनमोहन दगडे पिंटू झोडगे नितीन पडळकर महादेव ढवळे रामभाऊ मासाळ ज्ञानदेव दिवटे जालिंदर माळी अरुण चोथे स्वातंत्र सैनिकांचे वारसदार उपस्थित होते शेवटी राजू कचरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button