राहता:-एक वर्ष तहसीलच्या खेटा मारूनही रेशन कार्ड मिळत नव्हते.प्रहारने आठ दिवसात नवीन रेशनकार्ड मिळवून दिले
पत्रकार वसंत काळे अहमदनगर:-9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर
योग्य संधी येईल याची वाट पाहत बसाल तर , ज्यांची लायकी नाही अशा लोकांकडे आपलं मनगट गहाण टाकून ; आयुष्यभर त्यांची चाकरी करावी लागेल.
_योग्य संधी येईल , आणि तिथून पुढे काहीतरी चांगले घडेल हा विचार करण्यापेक्षा , आम्ही समोर आलेल्या परिस्थितीलाच संधी मानून प्रसंगी त्या परिस्थितीच्या बोकांडी बसून ,गोरगरिबांचे कामे मार्गी लावून पुढे चालत असतो .परिणाम काय व्हायचा तो होऊ द्या…!*
_- प्रहार टीम राहाता तालुका -_
_(शिर्डी मतदारसंघ)_
_एक वर्षां पासून रखडत पडलेल्या लाभार्थ्यांसाठी ,त्वरित नवीन रेशनकार्ड वितरण_
उपस्थित प्रहार पदाधिकारी
तालुकाध्यक्ष श्री दिनेशराजे शेळके पाटील, तालुका संघटक- श्री वसंतराव काळे पाटील,नांदुखी खुर्द ग्रामपंचायत सदस्य- श्री विजय वाणी पाटील , नांदुखी बु शाखाध्यक्ष – श्री विक्रम दाभाडे पाटील.