आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-महाराष्ट्र पोलीस दल व बँक अधिकारी पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची रावडी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने भव्य नागरी सत्कार.

पत्रकार समीरखान पठाण फलटण:-9766685375

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार समीरखान पठाण फलटण

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित भव्य सत्कार मेळावा रावडी खुर्द या ठिकाणी संपन्न झाला त्यावेळी
सौ प्रियांका आकाश टेंगळे हिची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
सोनाली महेश होळकर हिची पुणे ग्रामीण पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
सागर तात्याबा सुळ याची सातारा पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
योगेश पांडुरंग हुलगे याची मुंबई पोलीस पदी निवड झाली त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.

सूरज टेंगले बँक अधिकारी क्लार्क निवड झाल्याबद्दल याचाही सत्कार करण्यात आला
.यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ, तरडगाव जिल्हा परिषद गटप्रमुख नितीन सुळ सोमेश्वर अकॅडमीचे शिक्षक काळे सर तरडगाव गावचे गाव प्रमुख सुरेश किकले,रावडी बुद्रुक गावचे गाव प्रमुख विठ्ठल सुळ रावडी खुर्द गावचे गाव प्रमुख सागर गायकवाड, डोंबाळवाडी गावचे गाव प्रमुख अर्जुन ढोणे , मयूर शिंदे,गणेश होळकर,किरण चोरगे, ज्ञानेश्वर गायकवाड,बाळासो सुळ,भानुदास सुळ,राहुल सुळ , रोहित सुळ ,तसेच रावडी व पंचक्रोशी तील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
नितीन सुळ याने प्रास्ताविक केले त्यावेळी सांगितले आजचा कार्यक्रम घेत असताना येणाऱ्या काळात जास्तीत जास्त संख्येने पोलीस भरती स्पर्धा परीक्षा यश संपादन करावे हा यामागील एक हेतू आहे तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुक्यात चांगली कामगिरी करेल यात तिळमात्र शंका नाही
यावेळी सागर गायकवाड याने या कार्यक्रमासाठी वेळात वेळ बहुमूल्य वेळ काढून कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वाचे मनापासून आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button