वैजापूर:-ढोक नांदूर येथे ग्रामपंचायतचा काळाबाजार – पिण्याच्या पाण्याची टंचाई.
पत्रकार दत्तात्रय मोठे वैजापूर:-8999703773

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार दत्तात्रय मोठे वैजापूर
वैजापूर तालुक्यातील ढोक नांदूर येथे ग्रामपंचायतचा काळाबाजार पिण्याच्या पाण्याची टंचाई ग्रामपंचायतचे पाणी फिल्टर असतानाही गावकऱ्याला पाण्याची सोय नाही. गावकरी पिण्याचे पाणी सावखेडा येथून पिण्याच्या पाण्याचा वापर करीत आहे. 20 रुपये जार प्रमाणे गावकऱ्यांना पाणी आणावे लागत असून ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे. जल जीवन मिशन हर घर मे पाणी योजना आसतांना ग्रामपंचायत
सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची मरजी व M R G S विहिरीचा शेतकऱ्यांकडून वीस हजार रुपये प्रमाणे एका विहिरीचे मंजूरी वीस हजार रुपये घेऊन असे शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. तरी मग घरकुल मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपये घेत असून घरकुल न बांधल्यास अर्धे पैसे ग्रामसेवक सरपंच यांना देण्यात येत आहे. तरीही वीहीर न खोदल्यास विहिरीचे अर्धे पैसे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत बॉडी घेत आहे. असे गावकरी सांगतात दत्तू घंगाळे आणि गावकरी यांचे वक्तव्य प्रेस रिपोर्टर दत्तात्रय मोठे वैजापूर.