आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिल्लोड:-विहिरीत पडलेल्या काळविटाला दिले जीवदान.

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर:9834313401

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर

विहिरीत पडलेल्या काळविटाला दिले जीवदान.

सिल्लोड तालुक्यातील खुपटा येथे खोदकाम सुरू असलेल्या एका विहिरीत पडलेले काळवीट वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.गुरुवारी(ता.
१७)सकाळी दहाच्या सुमारास पाण्याच्या शोधत भरकट लेले हे काळवीट पंधरा फूट खोल विहिरीत पडले होते.
नाटविसह,वडाळी,आमसरी परिसरात पाणवठे कोरडे पडले आहेत,तसेच खुपटा शिवारात जनावरांच्या पिण्या च्या पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही.परिणामी जंगली प्राणी कडक उन्हात पाण्याच्या शोधात भरकटत आहे.दरम्यान असेच एक भरकटलेले काळवीट खुपटा शिवारातील गट क्र.११२ मधील गजानन काळे यांच्या विहिरीत पडला होता .वन विभागाला संपर्क साधून त्यांना कळतेच त्यांनी धाव घेतले
वनविभागाचे वनपाल पी.के शिंदे,वनरक्षक जीवन दांडगे, विजय देवकर, सागर राजपूत,पत्रकार. गजानन काळे, पत्रकार. शेख नदीम यांनी काळविटाला सुखरूप बाहेर काढत,जंगलात सोडून दिले
रणरणत्या उन्हात जंगली प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वन प्रेमी कडून होत आहे.
……

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button