सातारा:- MG1 unicer सलूनच्या उद्घाटनाला साताऱ्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती..
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
सातारा:- MG1 unicer सलूनच्या उद्घाटनाला साताऱ्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती..
Ancer – MG1 सलूनचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटनाला साताऱ्यातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दाखवून MG1 सलूनचे कौतुक देखील केले आणि साताऱ्यातील चांगल्या दर्जाचे सलून म्हणून देखील संबोधले. MG1 सलूनच्या उद्घाटनाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. सुनील तात्या काटकर माजी शिक्षण व अर्थ सभापती जिल्हा परिषद सातारा , माननीय डॉक्टर अरुणाताई बर्गे , माननीय श्री मनोज दादा घोरपडे भाजप नेते उत्तर विधानसभा मतदारसंघ को-ऑपरेटिव्ह चेअरमन मान खटाव साखर कारखाना , माननीय सौ अर्चनाताई देशमुख जिल्हा परिषद सदस्य कोडोली सातारा , माननीय श्री संग्राम बर्गे इत्यादी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले. सर्व सुविधा युक्त असे MG1 सलूनला मकर संक्रांतीनिमित्त विशेष डिस्काउंट राहील असे आव्हान मयुरी आणि गौरी यांनी केले.