क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-(खटाव):-चित्त थरारक बैलगाडा शर्यतीने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

चित्त थरारक बैलगाडा शर्यतीने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

मायणी प्रतिनिधी__मायणी येथील गजी मंडळाचे वस्ताद व डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचे खंदे समर्थक अजितदादा काबुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मस्तान प्रेमी मायणी, जय बजरंग बली गणेश मंडळ, अहिल्यादेवी प्रतिष्ठान मायणी यांनी आयोजित केलेल्या बैलगाड्या शर्यतीने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फीटले प्रथम क्रमांक__हर हर महादेव प्रसन्न उंबरे पंढरपूर सरपंच नागनाथ कानगुडे यांचा शंभू व राणा या बैलांनी 81१११ रुपये व प्रथम क्रमांकाची ढाल पटकावली द्वितीय क्रमांक__संभाजी पाटोळे मायणी घरचा राजा व देवा या बैलांनी पटकावला बक्षीस 61 हजार 111 व द्वितीय क्रमांकाची ढाल तृतीय क्रमांक रेणुका प्रसन्न घाणंद प्रिन्स व पाखऱ्या या बैलाने पटकावला बक्षीस हजार 41 हजार 11१ ढाल चतुर्थ क्रमांक एकविरा आई प्रसन्न दर्जाई सुलतान व पिंट्या या बैलाने पटकावला रक्कम रुपये 21हजार 111 व ढाल पाचवा क्रमांक विठोबा प्रसन्न मायणी मस्तान प्रेमी व बन्या डॉन या बैलाने मिळवला रक्कम अकरा हजार एकशे अकरा व ढाल सहावा क्रमांक रतन आबा काळभोर सुंदर व अंजीर या बैलाने पटकावला रक्कम 7हजार 111 व ढाल सातवा व आठवा क्रमांक विभागून संत बाळूमामा प्रसन्न लोकरेवाडी व राजवीर ट्रेडिंग कंपनी यांच्या अंजीर व विक्रम या बैलांनी पटकावला रक्कम 5 हजार एकशे अकरा व तीन हजार एकशे अकरा व तीन हजार एकशे अकरा व संत बाळूमामा केसरी बहुमान शंभू व राणा या बैलाने पटकावला समालोचक म्हणून प्रताप तात्या झांजुर्णे, किरण भिसे रिसवड ,झेंडा पंच सोमनाथ जगदाळे पेडगाव पंच महादेव ढवळे ,पांडा ठोंबरे ,गोपाळ पाटोळे, दादा पाटोळे, मयूर ठोंबरे, पैलवान अभिजीत कणसे, धनाजी मासाळ, रोहित कोरडे, मोहन दगडे, राजाराम कचरे यांनी योग्य व्यवस्थापन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button