आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालय माळेवाडी येथे योग दिन संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
श्रीरामपूर:-आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालय माळेवाडी येथे योग दिन संपन्न.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कै. रघुनाथ कृष्णाजी पा . औताडेविद्यालय माळेवाडी येथे योग दिन संपन्न
श्रीरामपुर ( RPs स्टार न्युज ) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने कै.रघुनाथ कृष्णाजी पा . औताडे विद्यालय माळेवाडी येथे योग दिन सपन्न येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक श्री दिनेश भैय्या चव्हान व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार माळेवाडीचे साथक श्री अशोक तात्या पा.औताडे,श्री आबासाहेब जनार्दन पा औताडे श्री दिगंबर पा औताडे श्री अनिल पा औताडे श्री रविंद्र पा.बडाख श्री अशोक रावसाहेब पा.औताडे श्री सचिन पा . वमने सौ सोनालीताई जानराव तसेच सर्व शिक्षक . शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासने प्राणायाम ध्यान केले.