ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्न.

प्रतिनिधी प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची कार्यशाळा संपन्न.

मायणी प्रतिनिधी___2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर संतोष बजाज यांच्या परवानगीने कार्यशाळा मायणी येथे संपन्न झाली या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर विश्वदीप आपगे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेश पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप आपगे, पश्चिम महाराष्ट्राचे उपअध्यक्ष दिलीप पुस्तके सातारा जिल्हा अध्यक्ष प्रशांत देशमुख उपाध्यक्ष राजाराम कचरे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर संतोष डांगे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश पवार ची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यशाळेत नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग या आयोगाच्या कार्यपद्धती विषयी माहिती देण्यात आली मानव अधिकार तसेच सामान्य माहितीचा प्रचार व प्रसार यांचे प्रशिक्षण देण्यात आले भविष्यात होणारे उपक्रम व कार्यक्रम यांच्या माहिती देण्यात आली तसेच यावेळी सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास श्री किशोर जाधव सातारा जिल्हा संयोजक प्रशांत पारखी मुख्य सचिव सातारा प्रदीप देशमुख खटाव तालुका अध्यक्ष राजाराम जाधव तालुका उपाध्यक्ष संकेत कांबळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र सरगर सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब थोरवे सातारा जिल्हा सल्लागार बाबासाहेब कुंभार खटाव तालुका सचिव नवनाथ पाटील सांगली जिल्हा महासचिव रेश्मा यादव खटाव महिला उपाध्यक्ष ज्ञानदेव यादव कार्यकर्ता सुमन महेश भिसे कराड तालुका महिला अध्यक्ष भरत सोपान शिंदे विठ्ठल शंकर लोणकर प्रकाश रत्नपारखी महेश तांबेवेकर विष्णू जाधव कोषाध्यक्ष खटाव तालुका शेवटी संतोष डांगे यांनी आभार मानले आणि राजाराम कचरे यांनी सूत्रसंचालन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button