आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५वी २०२२.

प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५वी २०२२
ग्रामीण
ओहळी – १ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत १जिल्हा गुणवत्ता यादीत
जिल्हा गुणवत्ता यादीतील संख्या पुढील प्रमाणे
बोपर्डी ८
शेंदूरजने ४
उडतरे २
बावधन,दरेवाडी, परखंदी,एकसर, कवठे,पांडेवाडी, विरमाडे, लगडवाडी,शिरगाव,निकमवाडी प्रत्येकी १ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
ज्ञानदीप इंग्लिश मेडियम २
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज १
शहरी – न.प.५ क्रमांक ११ विद्यार्थी
न.प.शाळा क्र१० मधील ९ विद्यार्थी
दिशा पब्लिक १
व्हिजन इंग्लिश मेडिअम १
*वाई तालुक्यातून एकूण ५१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत*

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button