आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-यशवंतराव गवारे यांचे निधन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
बाभळेश्वर (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील आप्पासाहेब उर्फ यशवंतराव अंबादास गवारे (वय ७३) यांचे नुकतेच वृद्ध काळाने निधन झाले .
त्यांच्या पश्चात. पत्नी .दोन मुले. एक मुलगी जावई .सुना.नातवंडे .असा मोठा परिवार आहे. यशवंतराव गवारे हे महावितरण मध्ये सेवेत होते. अतिशय शांत व संयमी स्वभावाचे म्हणून ते परिचित होते .त्यांच्यावर बाभळेश्वर येथे अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय सामाजिक वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते. दत्तात्रेय गवारे व माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष व पत्रकार गोरखदादा गवारे यांचे ते वडील होत.