कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूर:-माहलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बुथ क्रमांक ७ वरील मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार.
प्रतिनिधी रामकृष्ण भवर वैजापूर:-७४९९८९४८९७

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी रामकृष्ण भवर वैजापूर
वैजापूर:-माहलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बुथ क्रमांक ७ वरील मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार.
दि. २८.४.२०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर महालगाव येथील बुथ क्रमांक. ७. वरील मतदान शांततेत पार पडले. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघाचे १९१ पैकी १८५ मतदान झाले. तर ग्रामपंचायत मतदार संघाचे १५४ पैकी १५० मतदान झाले. यात सोसायटी मतदारसंघाचे ११ जागेवरील व ग्रामपंचायत मतदारसंघाचे ४ जागेवरील उमेदवारांचे भवितव्य पेटी पॅक झाले आहे.