कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूरच्या इराणी गल्लीमध्ये आज कत्तलीसाठी आणलेल्या 14 गोवंशांना Rps स्टार न्यूज च्या मावळ्यांमुळे जीवनदान.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

श्रीरामपूरच्या इराणी गल्लीमध्ये आज कत्तलीसाठी आणलेल्या 14 गोवंशांना Rps स्टार न्यूज च्या मावळ्यांमुळे जीवनदान.

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपुर – शहरातील इराणी गल्लीतील श्रीरामपुर कोर्टाच्या समोरील एका पटांगणामध्ये 14 लहान गोवंशांना ( गोर्हे व कालवड ) कत्तलीच्या उद्देशाने बांधुन ठेवण्यात आले . याची खबर आज रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन या गोवंशांची सुटका केली आणि श्रीरामपुर शहर पोलिसांच्या मदतीने या गोवंशांना ताब्यात घेऊन श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले

या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई चालु असुन या . गोवंशांना संगमनेर येथील गोशाळेत रवाना करण्यात येणार आहे . इराणी गल्लीमध्ये जाऊन १४ गोवंशांची सुटका करण्याची व त्यांना जीवनदान मिळण्याची ही श्रीरामपूर उपविभागाचे डीवायएसपीचे श्री बसवराज शिवपुजे ‘ भाजपाचे सरचिटणीचस श्री नितीनजी दिनकर . श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी . श्रीरामपुर शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख श्री नागेशाची सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

यावेळी शिवप्रहार प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर ( चंद्र ) आगे . इंजिनीयर प्रशांत भोसले . योगेरा बोराडे / सोनार . सचिन रासकर . बंटी बाजारे . विशाल बोराडे यांनी मोलाची कामागिरी बजावली . आपल्या गाय आणि मायचे रक्षण करणे ही शिवछत्रपतींची शिकवण आहे आणि त्या शिकवणीचे पालन या मावळ्यांनी केले त्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button