ताज्या घडामोडी

राहता तालुका येथील मौजे तिसगाव प्रवरा येथे साई सच्चरित्र पारायण सोहळा

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

राहता तालुका येथील मौजे तिसगाव प्रवरा येथे साई सच्चरित्र पारायण सोहळा.

राहता तालुका येथील मौजे तिसगाव प्रवरा येथे साई सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष 16 वे
प्रारंभ वैशाख कृ10 वार गुरुवार 22 मे 2025 रोजी सकाळी पारायणाची सुरुवात झाली. तो सांगता गुरुवार 29 मे 2025 सकाळी 9.30 वाजता ह भ प विकास महाराज गायकवाड शिर्डी
श्री साई कथाकार यांचे काल्याचे किर्तन तदनंतर महाप्रसाद होईल.

व्यासपीठ चालक
ह भ प गणेश महाराज मुसमाडे तांभेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण वाचन होत आहे.
सदर साई सच्चरित्र पारायण सप्ताहासाठी अनमोल सहकार्य
मा. श्री. विजय भाऊ कोते पाटील अध्यक्ष साई निर्माण ग्रुप शिर्डी.
मा. श्री. नानाभाऊ गुरव शिर्डी यांच्या आहे.

मा. नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील.
श्री साई सेवा ग्रुप. साई निर्माण ग्रुप व समस्त तिसगाव ग्रामस्थांच्या सहकार्यातून श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा वर्ष 16
आनंदी मे वातावरणात आज सुरुवात झाली.
सेवा ग्रुप ची स्थापना 2010 रोज झाली. आज बोलता बोलता16 वर्ष कधी चालू झाले. ग्रामस्थांना कळाले पण नाही. आणि बाबांची लीला ही अपार असल्यामुळे आज तिसगाव ग्रामस्थांना 16 वर्ष साई सच्चरित्र पारायण करण्याची आज साईबाबांमुळे उत्सुकता निर्माण झाली.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button