आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-लोहगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जनसेवा मंडळाचा प्रचार शुभारंभ व नारळ वाढवण्याचा कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर ).
राहता तालुक्यातील लोहगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जनसेवा मंडळाचा प्रचार शुभारंभ व नारळाच्या कार्यक्रम संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमात निमित्त प्रचार शुभारंभ व नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमेदवारांचे लोहगाव येथे आगमन होताच त्यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामपंचायत हॉलमध्ये उमेदवारांच्या परिचय व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्यांचा परिचय माजी संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी करून दिला .तद्नंतर गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नारळाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ॲड बाबासाहेब चेचरे सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे सरपंच शशिकांत पठारे माजी सरपंच गणेश चेचरे सुरेश चेचरे दत्तात्रेय चेचरे. शरद चेचरे. स्वप्निल इनामके लक्ष्मण चेचरे राजेंद्र चेचरे .किरण चेचरे कृष्णा चेेचरेे. संतोष माघाडे .संपत चेचरे. धुळाजी चेचरे किशोर दरंदले किशोर तरकणे नंदू कदम. कैलास वांगे. संतोष माघाडे. आदीसह गावातील बहुसंख्या कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.