ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागठाणे :-प्रिन्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालचमुनी केला योगा.
प्रतिनिधी :-महेश मोहिते सातारा :- 76205 84904

प्रिन्स इंग्लिश मिडीयम स्कूल*मध्ये*बालचमुनी केला योगा* नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील प्रिन्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अंतरराष्ट्रीय योगा दिवस विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला लहान विद्यार्थी यांनी उत्कृष्ट असे योगाचे प्रकार केले विद्यालयातील मैदानात लहान मुलांना योगाचे प्रकार करताना पालकांची गर्दी झाली होती मुख्याध्यापक माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यासाठी काय म्हत्व आहे त्याचे मार्ग दर्शन केले या कार्यक्रमात श्री.विकास घाडगे सर यांनी हि मार्गदर्शन केले त्या वेळी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संचालक मंडळाचे पदाधिकारी पालक सर्व विद्यार्थी उपस्थित होते