ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बनवडी ग्रामपंचायतीने जाहिर केली पर्यावरणपूरक गौरी गणपती सजावट स्पर्धा.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

बनवडी ग्रामपंचायतीने जाहिर केली पर्यावरणपूरक गौरी गणपती सजावट स्पर्धा.
बनवडी ,ता.कराड, जि.सातारा येथील बनवडी ग्रामपंचायत यांनी पर्यावरणपूरक गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे.मंडळ व घरगुती गणपतीसाठी स्पर्धेसाठी विहित नमुन्यात अर्ज दिनांक ०२.०९.२०२२पुर्वी जमा करावेत.
तसेच स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक बक्षीस १५०००/- व ट्रॉफी
व्दितीय क्रमांक १००००/- व ट्रॉफी
तृतीय क्रमांक ५०००/- व ट्रॉफी
तसेच वार्डनुसार
उत्तेजनार्थ बक्षीस खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक १५००/- व ट्रॉफी
व्दितीय क्रमांक १०००/- व ट्रॉफी
तृतीय क्रमांक ५००/- व ट्रॉफी
ठेवली आहेत.अशी माहिती बनवडी ग्रामपंचायत सरपंच श्री.प्रदीप पाटील व उपसरपंच श्री.विकास करांडे ( आण्णा) व ग्रामविकास अधिकारी श्री.दिपक हिनुकले यांनी दिली.