कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-उद्योग रत्न गौरव पुरस्काराने बशीर भाई कारभारी खासदार राजू शेट्टी यांच्याकडून सन्मानित.
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड:-7020583088

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717453
प्रतिनिधी अन्सार मुल्ला कराड
हुतात्मा अपंग बहुद्देशी विकास कल्याणकारी संस्था कराड कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांच्यावतीने देण्यात येणारा 7 वा राष्ट्रीय हुतात्मा गौरव पुरस्कार 2023 चा कराड येथील प्रसिद्ध उद्योजक मा.बशीर भाई कारभारी यांना उद्योग क्षेत्रातील उद्योग रत्न गौरव पुरस्काराने बशीर भाई कारभारी यांना पुरस्काराने सन्मानित करताना खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.