ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लोहगाव सोसायटीची 61 वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर 2022 रोजी.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर :-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
लोहगाव (वार्ताहार) राहता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख असलेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी( विकास )सेवा संस्थेची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरुनाथ चेचरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
.तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी व शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आव्हान संस्थेचे व्हा. चेअरमन विजय हरिभाऊ चेचरे पाटील व सचिव राजेंद्र वसंतराव चेचरे पाटील यांनी केले आहे.