ताज्या घडामोडी

Santacruz-(वाकोला):-परभणी येथे संविधानाची विटंबना आणि पोलिसांच्या कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयित मृत्यू निषेधार्थ वाकोला पोलीस ठाणे वर मोर्चा.

पत्रकार केशव मगदूम सांताक्रुज शहर अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार केशव मगदूम सांताक्रुज शहर अध्यक्ष

RPS STAR NEWS

परभणी येथे संविधानाची विटंबना आणि पोलिसांच्या कोठडीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयित मृत्यू निषेधार्थ वाकोला पोलीस ठाणे वर मोर्चा.

…जाहीर निदर्शने आणि निवेदन मोर्चा..
महाराष्ट्रा मध्ये परभणी येथील झालेल्या संविधानाच्या विटंबना प्रकरण आणि पोलिसांच्या कोठडीत खून झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयित मृत्यू प्रकरणी निषेधार्थ दिनांक 17/12/2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता वाकोला पोलीस स्थानकात जाहीर निषेध आणि निवेदन मोर्चा काढण्यात आला त्यावेळी उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, सर्व आंबेडकरी वैचारिक संस्था, संघटना, पक्ष आणि संविधान प्रेमी सर्व महिला कार्यकर्त्या मोठया संखेन उपस्थित होत्या..
विजय वाघमारे, आतिश मोरे, संदीप साळवी, राहुल मोरे, लक्ष्मण भगत, प्रकाश मोरे, शेखर भगत, विकी भगत, राजू तांबे, विनोद पवार, विनोद जाधव, अरुण गमरे, सिद्धार्थ कांबळे, रमेश पाटील, दशरथ लोखंडे, अंकुश कांबळे, प्रवीण साखरे, ॲड प्रशांत अडसुळे हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button