आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-मायणी येथील सद्गुरु सरुताई मठात गुरु पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके सातारा

मायणी येथील सद्गुरु सरुताई मठात गुरु पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन.

– मायणी प्रतिनिधी__

(फोटो – सद्गुरु सरुताई माऊली ) मायणी येथील संत सद्गुरु सरुताई माऊली यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव सोमवार दिनांक ३-७-२०२३ रोजी मायणी येथील त्यांच्या मंदिरात (मठात) आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रविंदरशेठ बाबर यांनी दिली. यादिवशी पहाटे ५वाजता अभिषेक,सकाळी ६:३० वाजता नामस्मरण,सकाळी ७ वाजता आरती,सकाळी ९ वाजता नामस्मरण,सकाळी१०वाजता ह.भ.प.वाघमारे यांचे कीर्तन होणार आहे.दुपारी बारा वाजता ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर व त्यांच्या पत्नी सौ.उर्मिला येळगावकर यांच्या शुभहस्ते सद्गुरु सरुताई माऊलींची महाआरती होणार आहे.दुपारी १२:३० नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button