ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत मा.पोलीस निरीक्षक श्री.बत्तु तात्याबा मोहिते बंधुत्वप्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा:-7620584904

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी महेश मोहिते सातारा

राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत मा.पोलीस निरीक्षक श्री.बत्तु तात्याबा मोहिते बंधुत्वप्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.

 सातारा :-बंधुत्व प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार नागठाणे गावचे सुपुत्र राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत मा.पोलीस निरीक्षक व बहुजन विकास ट्रस्ट अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माननीय श्री.बत्तु तात्याबा मोहिते यांना महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित साधून जयंती दिनी जीवनगौरव पुरस्कार सातारा येथीलडॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्क्रुतिक सभागृहात डॉ.प्रमोद फरांदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकात खंडाईतआप्पा बंधुत्व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष अनिल वीर यांनी सुत्रसंचालन केले त्यानंतर मोहिते साहेब यांचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हि हस्ते शासकीय विश्रामगृहात बहुजन ट्रस्टचे पदाधिकारी समावेत सन्मान सोहळा पार पडला त्यावेळेस उपस्तीत ट्रस्ट चे कार्यअध्यक्ष श्री.जीवन मोहिते महाराजांचे कट्टर समर्थक श्री.सोमनाथ सुतार श्री.विजय मोहिते श्री अंकुश मोहिते श्री.राजेंद्र मोहिते .श्री.विशाल पवार श्री.कुमार पवार श्री अमर घोरपडे कु.शार्दुल मोहिते श्री नवनाथ पंडित ईत्यादि

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button