ब्रेकिंग न्यूज:- रुस्तम- ए- हिंद बैलगाडा शर्यत रेठरेचा महिब्या आणि बकासुर ठरला 19 लाखांचा महिंद्रा थारचा मानकरी.
प्रतिनिधी अभिजीत घुटुगडे:-9970136639

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अभिजीत घुटुगडे
विटा:- डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील ( दादा ) युथ फाउंडेशन वर्धापनदीना निमित्ताने आयोजित दि. 09 एप्रिल 2023 भारतातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत मैदान मौजे भाळवणी, (विटा/खानापुर) सांगली फायनल निकाल.
प्रथम क्रमांक & महिंद्रा थार गाडीचे मानकरी
सदाशिव कदम मास्तर रेठरे, संभाजी आबा काले यांचा *हिंदकेसरी महिब्या* & मोहित शेठ धुमाळ, नाथसाहेब प्रसन्न सुसगाव करांचा *हिंदकेसरी बकासुर*
द्वितीय क्रमांक-
जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी, बबनदादा ल्हासुर्णे यांचा *रोमन* & अधिक पैलवान कळंबी, सुमितशेठ भाडळे यांचा *शंभु*
तृतीय क्रमांक-
आई गावदेवी प्रसन्न, गुड्डी रतन म्हात्रे सांगाव डोंबिवली यांचा घरचा साज *मॅगी & वजीर*
चतुर्थ क्रमांक-
हॉटेल निसर्ग गार्डन, सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंदकेसरी *सुंदर* & जीवन ड्रायव्हर निनाम यांचा आदत किंग *सुंदर*
पाचवा क्रमांक-
नियती भीमराव बुधकर रामूसवाडी करांचा *सूर्या* & राहुलशेठ चौधरी वारजे पुणे करांचा *रायबान*
सहावा क्रमांक-
गोट्याभाई तडसर,दीपक शेठ चिरले, राहुलभाई पाटील यांचा *तेजा* & आदई करांचा बिरज्या.
सातवा क्रमांक-
जावेद मुल्ला तांबवे कराड यांचा *सर्जा* & पाली करांचा *रणवीर*