आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड -पार्ले:-श्रीमती विमल भिमराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन.

प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

कराड – पार्ले:-श्रीमती विमल भिमराव पाटील वय ६५ वर्षे आपले RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युजचे पत्रकार प्रतिनिधी आणि कराड तालुका उपाध्यक्ष यांच्या मातोश्री यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्र आणि इतर राज्यातील सर्व पत्रकार प्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याकडून मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐

रक्षाविर्जन गुरूवार दि.३०.०३.२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता पार्ले स्मशानभूमीत होईल.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button