आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे-डेक्कन:-छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास दुग्धभिषेक करून छत्रपतींची महाआरती.
प्रतिनिधी विलास थोरात पिंपरी चिंचवड पुणे:8446118877

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी विलास थोरात पिंपरी चिंचवड.
बुधवार दिनांक 22 मार्च 2023, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकास दुग्धभिषेक करून छत्रपतींची महाआरती करणार आहोत.
तरी आपण सहपरिवारसह उपस्थित राहून छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी सहभागी व्हावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
छत्रपती शिवशंभू सेवा ट्रस्ट
वेळ: सकाळी 6 ते 9
स्थळ : छत्रपती संभाजीमहाराज नगर,डेक्कन, पुणे 411027
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय…!!!