ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- संपकारी कर्मचारी रक्तदान करून संपात सहभागी.
प्रतिनिधी अमोल भोसले सातारा:-9922353739

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
दिनांक-१७/०३/२०२३
प्रतिनिधी अमोल भोसले सातारा
सातारा:- जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये संपकारी कर्मचारी रक्तदान करून संपात सहभागी.
एकच मिशन जुनी पेन्शन चा नारा देत जिल्हा परिषद सातारा चे कर्मचारी यांनी पुकारलेल्या संपाचा आज चौथा दिवस असून संघटनेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत रक्तदान करनेसाठी सहभाग नोंदवला .