खटाव:-पुसेसावळी येथे विकास कामांचे मा. विक्रमबाबा कदम यांच्या शुभहस्ते उद्घाटन…!
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव
पुसेसावळी ता.खटाव येथे मा.जिल्हा परिषद सदस्या तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.सुनिताताई धैर्यशील कदम यांच्या फंडातून, पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.विक्रमबाबा कदम यांच्या प्रयत्नातून, पुसेसावळीचे युवा नेते रविंद्र कदम, अमोल दादा कदम, बबलू पाटील, महेश पाटील यांच्या मागणीनुसार पुसेसावळी मधील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा पुसेसावळी जि.प.गटाचे युवा नेते मा. विक्रमबाबा कदम यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी मा.ग्रा.पं.सदस्य कांता गोसावी, जेष्ठ मार्गदर्शक ज्ञानेश्वर पवार, भानुदास कुंभार, दादासो कदम, श्रीराम रत्नपारखी, जयवंत पिसे, विकी पाटील, अमर पाटील, शुभम कदम, शिवसेना तालुका अध्यक्ष (उद्धव ठाकरे गट) विशाल कुंभार, जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी पावशे, जेष्ठ मार्गदर्शक संजय कदम तात्या, जयवंत पिसे, नारायण कदम, नजीर इनामदार, आण्णा कांबळे, निखिल माने (कॉन्ट्रॅक्टर), नामदेव फडतरे(दाजी), शिवाजी पवार, राहुल कदम, शुभम पाटील, संभाजी कदम, जगदीश त्रिंबके, सौरभ कदम, क्षितिज कदम युवा उद्योजक, ज्ञानेश्वर लवळे, पप्पू कारंडे, शिवाजी पवार कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.