मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
लोहगाव( वार्ताहर) राहता तालुक्यातील लोहगाव( प्रवरानगर )येथील गं. भा. सुमनबाई परसराम नेहे (वय ७२ ) नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात .एक मुलगा. तीन मुली. सून नातू. नातवंडे. नात सुना .जावई.असा मोठा परिवार आहे.
धनंजय नेहे.व प्रवीण नेहे यांच्या त्या आजी व पत्रकार कोंडीराम नेहे. यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्यावर वस्तीवरच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.