क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छ.संभाजीनगर:-रेल्वे स्टेशन चार चाकी वाहन तळाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
छ,संभाजीनगर:-रेल्वे स्टेशन परिसरात चार चाकी वाहन तळाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह काल दिनांक 13 मार्च सोमवार रोजी आढळला आहे. अंदाजे व्यक्तीचे वय 40 ते 45 च्या दरम्यान आहे. संबंधित घटनेची माहिती वेदांत नगर पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे. पुढील तपास वेदांत नगर पोलीस करत आहे.