ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छ.संभाजीनगर :- डंपर धडकेत मोटरसायकल स्वार जागीच ठार.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छ. संभाजीनगर:9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
छ.संभाजीनगर:गारज कडून देवगाव कडे जाताना खडकी पुलाच्या पुढे माथ्या वर दहा टायर हायवा खाली चिरडून दोन व्यक्तींचा मृत्यु त्या मध्ये एक महिला अंदाजे ३५ ते ४० वर्ष वय असून एक पुरुष ४० ते ४५ वर्ष वय असेल अंदाजे तरीही त्यांची ओळख पटलेली नाही….