क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-सातारा जिल्हाचे राजकीय वस्ताद मा.खासदार स्वर्गीय लक्ष्मणरावजी पाटील(तात्या)यांच्या जयंती निमित्त कुस्ती मैदानात कुस्तीप्रेमींच्या गर्दीचा नवा उच्चांक….

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

वाई:-सातारा जिल्हाचे राजकीय वस्ताद मा.खासदार स्वर्गीय लक्ष्मणरावजी पाटील(तात्या)यांच्या जयंती निमित्त कुस्ती मैदानात कुस्तीप्रेमींच्या गर्दीचा नवा उच्चांक….

आदरणीय नेते श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निकटवर्तीय सहकारी सातारा जिल्हाचे राजकीय वस्ताद मा.खासदार स्वर्गीय लक्ष्मणरावजी पाटील(तात्या) यांच्या जयंती निमित्त….., सन्मानिय जननायक आमदार.मकरंद (आबा)पाटील व सन्मानिय श्री.नितीन (काका)पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात कुस्तीप्रेमींच्या गर्दीचा नवा उच्चांक….
या कुस्ती मैदानासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मानिय खासदार श्री.निवासजी पाटील साहेब,विधानपरिषदेचे मा. सभापती आ.रामराजे निंबाळकर साहेब,जननायक आमदार श्री.मकरंद(आबा)पाटील साहेब,कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक सन्मानिय श्री.सुनिलजी फुलारी साहेब,सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. समीरजी शेख साहेब,वाई पो.ठाणेचे पोलीस निरीक्षक सन्मानिय श्री.भरणे साहेब , श्री.प्रताप (आण्णा) पवार, श्री.प्रमोद दादा शिंदे, श्री.अनिल सावंत, डॉ. नितीन सावंत , श्री.राजेंद्रजी राजपुरे, श्री.दत्तानाना ढमाळ , श्री. संजू बाबा गायकवाड, श्री.चरण गायकवाड. श्री.यशवंत जमदाडे व संपूर्ण सातारा जिल्हातून व विशेष वाई तालुक्यातून आलेले सर्व मान्यवर.
तसेच या कुस्ती मैदानासाठी ज्या दिलदार लोकांनी जो दानशूरपणा दाखवला त्यामुळे आपण संपूर्ण भारतभर कुस्तीत धुमाकूळ घालणारे पैलवान या कुस्तीमैदानात खेळवू शकलो अशा सर्व दानशूर मान्यवरांचे विशेष आभार आणि हे कुस्तीमैदान यशस्वी करण्यासाठी गेली पंधरा – वीस दिवस अहोरात्र झटणारे माझे सर्व सहकारी पैलवान व वस्ताद मंडळी,राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते , तसेच माझ्यावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button