सातारा:-सातारा…महायुतीची महा रॅली..!…………………..महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज यांचा उमेदवारी अर्ज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सोमनाथ शिर्के नवी मुंबई अध्यक्ष
RPS STAR NEWS
सातारा…महायुतीची महा रॅली..!…………………..महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्रीमंत छत्रपती खा.उदयनराजे भोसले महाराज यांचा उमेदवारी अर्ज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला. याप्रसंगी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय सातारा अशी महायुतीची विराट महारॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहभागी झालो.
यावेळी पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई साहेब, आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. श्री. महेशजी शिंदे, आमदार श्री. मकरंदआबा पाटील, आमदार श्री. जयकुमार गोरे भाऊ, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, माजी आमदार आनंदराव नाना पाटील, सातारा लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, आर पी आय जिल्हाध्यक्ष श्री. अशोकबापू गायकवाड.पिंपरी गावचे बदलापूर शहर प्रमुख /मदतीची हात सामाजिक संस्था अध्यक्ष श्री सुरेश भोसले उर्फ बापू. तात्यासाहेब साबळे. शिवाजी निकम. प्रवीण कदम .नारायण पवार. आनंदराव साळुंखे. भीमराव भोसले. निकम. राजेंद्र गोरे.विलास कदम. निकम बंधू. घाडगे. इनामदार .राजेंद्र भोसले. तसेच महायुतीमधील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION /RPS STAR NEWS.. नवी मुंबई अध्यक्ष /पत्रकार. श्री सोमनाथ शिर्के