श्रीरामपूर:-(माळेवाडी)-॥ गजर किर्तनाचा ॥ सोहळा आनंदाचा ॥ शिवपुरी नाथ महाराज माळेवाडी अखंड हरीनाम सप्ताह सोहळा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
॥ गजर किर्तनाचा ॥ सोहळा आनंदाचा ॥
शिवपुरी नाथ महाराज माळेवाडी
अखंड हरीनाम सप्ताह सोहळा.
माळेवाडी ( RPs स्टार न्युज ) श्रीरामपुर तालुक्यातील माळेवाडी येथे २१ वा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सद्गुरू नारायगगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधीपती महंत रामगिरी महाराज यांच्या प्रेरणेने हनुमान मंदिर माळेवाडी येथे २३ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
सप्ताह काळात पहाटे ५ ते ७ काकडा भजन ८ ते १ ज्ञानेश्वरी पारायण . सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ७ ते ९ कीर्तन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत व्यासपीठ चालक २० ते 30 ऑगस्ट या दरम्यान सायंकाळी ७ ते ९ वाजता दिनांक २३ / ८ / २० २४ ह . भ . प श्रावण महाराज जाधव
दिनांक २४/८/२४ गणेश महाराज शास्त्र २५ /८/२०२४ . ह भ प प्रविन महाराज दुशिंग . २६/८/२४ ह भ प . दादा महाराज रंजाळे २७ /८/२०२४ ह भ प सुदाम महाराज कातकडे . २८/८/ २०२४ ह म प भारतीताई गाडेकर २९/८/२०२४ ओंकार महाराज शिंदे ( खोकर ) ३०/८/ २०२४ ह भ प रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र गोदाधाम सरला बेट माळेवाडी समस्त पंचक्रोशितील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे दि ३०ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता सराला बेटाचे मठाधिपनी महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व दहिडंडिचा कार्यक्रम पार पडणार आहे तरी भाविकांनी या किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळेवाडी येथील आयोजकांनी केले आहे.