ताज्या घडामोडी
संगमनेर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
रेकॉर्ड ब्रेक गर्दी
संगमनेर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
युवा नेते डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जनसेवा फाउंडेशन च्या वतीने संगमनेर येथे आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नाच गाणी आणि खेळांमध्ये सहभागी महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेऊन लकी ड्रॉ मधून बक्षीस जिंकली.
कार्यक्रमास संगमनेरचे आमदार श्री अमोल खताळ साहेब रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील उपस्थितीत होत्या.