ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वैजापूर:-त्याचं रस्त्याचे एक वर्षा पुर्वीच उद्घाटन परत प्रवेश बंदीचे बॅनर काढून उद्घाटनाची तयारी.

पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

त्याचं रस्त्याचे एक वर्षा पुर्वीच उद्घाटन परत प्रवेश बंदीचे बॅनर काढून उद्घाटनाची तयारी.

रस्त्याचे पहिले एक वर्षा पूर्वी उद्घाटन झाले होते परत निमगोंदगाव येथील प्रवेश बंदीचे बॅनर काढून उद्घाटनाची तयारी वैजापूर तालुक्यातील आमदार रमेश बोरनारे यांनी केली होती परंतु प्रवेश बंदीचे बॅनर काढल्यामुळे मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार रमेश बोरणारे यांनी उद्घाटन न करताच पळ काढला तरी देखील मराठा समाजाने रोष व्यक्त करत काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला याप्रसंगी मोठ्या प्रमाणात निमगोंदगाव व परिसरातील मराठा समाज उपस्थित होता या प्रसंगी हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार रमेश बोरणारे यांना चांगलेच सुनावले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button